छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिक तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अदिराज्य करत आहे...
या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून जेठालाल आणि टप्पूमध्ये भांडण झाल्याचे म्हटले जात होते. ...
मालिकेत या बाप लेकाची जोडी हिट असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचे नातं फार चांगलं नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात होते.
राज अनादकतने नुकताच एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे सांगितले....

#TaarakMehtaKaUltaChashma #TappuJethalal #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber